#vivekanandpatil #viralvideo #devendrafadnavis #punestudentprotest #mpsc
MPSC विद्यार्थी आंदोलनादरम्यान विवेकानंद पाटील आणि भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांच्यातही जोरदार शाब्दिक युद्ध रंगले आहे. त्यातच बन यांनी पलटवार करताना गाढव शब्दाचा उल्लेख केल्याने विवेकानंदने यावरूनही बन यांचा खरपूस समाचार घेतला. मात्र त्याचसोबत विवेकानंदने यावेळी भाजपलाही सोडलं नाही. तर भीमनवार यांच्या राजीनाम्यावरून त्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनाही टोले लगावले आहेत.